आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Measure For Kojagiri Purnima In Divya Marathi

मंगळवार आणि शरद पौर्णिमा योग, हे 5 उपाय दूर करू शकतात तुमचा वाईट काळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 ची रात्र खूपच खास राहील, कारण या रात्री चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांमध्ये दिसेल. मंगळवारची रात्र कोजागिरी पौर्णिमेची रात्र आहे.

पंचांगानुसार अश्विन मासात येणाऱ्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. असे मानले जाते की, या पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रासलीला रचली होती. या कारणामुळे या पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढते. तसेच या संदर्भात अशीही मान्यता आहे की, शरद पौर्णिमेला महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो व्यक्ती या दिवशी जागरण करतो त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री कोणकोणते उपाय केल्यास तुम्हाला कोणते लाभ प्राप्त होऊ शकतात...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)