आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Special Measure For Tuesday And Saturday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : मंगळवारी आणि शनिवारी करावा हा एक खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील दोन वार सोमवार आणि मंगळवार खूप खास आहेत. कारण या दिवशी केलेल्या उपायांमुळे शुभ फळ प्राप्त होते. मंगळवार हा दिवस हनुमानाचा आणि मंगल ग्रहाच्या पूजेचा आहे. शनिवार शनिदेवाच आणि बजरंगबलीच्या उपासनेचा दिवस आहे.

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ सुरु असेल तर शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. मंगळवार आणि शनिवारी हे उपाय केल्यास आयुष्यात चांगले दिवस पुन्हा येतील.