आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये नगदी पैसा ठेवत असाल तर हे आहेत समृद्ध करणारे खास उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसा किंवा दागिने ठेवण्यासाठी प्रत्येक मनुष्य स्वतःच्या घरामध्ये एक विशिष्ठ जागा ठरवतो. काही लोक पैसे तिजोरीत किंवा अलमारीमध्ये ठेवतात.चोरांपासून पैसे सुरक्षित राहण्यासाठी विशिष्ठ ठिकाणी पैसा ठेवला जातो.

तुम्हीसुद्धा घरात नगदी पैसे ठेवत असाल तर पुढे सांगितलेले उपाय अवश्य करून पाहा. या उपायांमुळे तुमचे धन सुरक्षित राहील तसेच त्यामध्ये वृद्धी होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नगदी पैसे ठेवण्याचे खास उपाय...