आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : घर भाड्याचे असो किंवा स्वतःचे, लक्षात ठेवा या छोट्या-छोट्या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे वेगळे असे एक आभामंडळ असते. अभामंडळ म्हणजे आपल्या शरीराच्या जवळपास असलेली अदृश्य उर्जा. ज्या प्रकारे मनुष्याचे अभामंडळ असते ठीक त्याचप्रमाणे आपल्या घराचे आभामंडळ असते. जर तुमच्या घराचे आभामंडळ विकसित आणि शुभ असेल तर तुम्ही भाग्यशाली बनू शकता.

घरात पूर्णपणे सकारत्मक उर्जा असेल तरच घरातील आभामंडळ विकसित होऊ शकते. घरात नकारत्मक उर्जा असेल तर आभामंडळाचा अशुभ प्रभाव पडू शकतो. यामुळे घरातील काही विशेष गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे, ज्यामुळे घरातील अभामंडळाचा शुभ प्रभाव आपल्यावर पडेल.

जर घरामध्ये एखादा वास्तुदोष असेल तर नकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते. घर बांधत असताना त्यामध्ये वास्तुदोष राहिला तर तो दोष दूर करण्यासाठी घरात तोडफोड करावी लागते. ज्या लोकांचे स्वतःचे घर असते त्यांना सहजपणे तोडफोड करून वास्तुदोष दूर करणे शक्य आहे. परंतु भाड्याच्या घरात राहणारे लोक तोडफोड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये येथे सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या घरातील वास्तुदोषाचा प्रभाव कमी होईल. वास्तुदोष दूर होताच तुम्हाला सकारात्मक उर्जा प्राप्त होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, छोटेछोटे वास्तू उपाय ज्यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होईल...