आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चक्राच्या माध्यमातून एका क्लिकवर जाणुन घ्या तुमच्या समस्येचे समाधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, त्यांचे येणार दिवस हे सुख आणि संपत्तीपुर्ण असावे. परंतु यासाठी काय करावे हे त्यांना माहिती नसते. नशीब चमकवण्याच्या नादात मनुष्य इकडे-तिकडे पळत असतो. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हनुमान प्रश्नावली चक्र सांगणार आहोत. या चक्राच्या 49 अंकांमधील उत्तर तुमच्या समस्यांचे समाधान करु शकतात. जर तुम्हालाही या चक्राच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तर जाणुन घ्यायची आहे तर याचा उपयोग अशा प्रकारे करा.

उपयोग विधि
ज्यांना आपल्या प्रश्नाचे उत्तर हवे असले त्यांना सकाळी अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावे. यानंतर पाच वेळा ओम रामाय नमः मंत्राचा जप करावा यानंतर 11 वेळा ओम हनुमते नमः मंत्राचा जप करावा. यांनंतर डोळे बंद करुन हनुमानाचे स्मरण करा आणि आपला प्रश्न मनातल्या मनात म्हणत राहा. यानंतर प्रश्नावली चक्रावर कर्सर फिरत असताना मध्येच थांबवा. ज्या रखाण्यावर कर्सर थांबेल, त्यामध्ये लिहिलेला अंक पाहून आपल्या प्रश्नाचे उत्तर पाहा.

हनुमान प्रश्नावरील चक्राच्या 1 ते 10 अंकांसंबंधीत उत्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...