आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आज करा हे सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूच्या श्रीकृष्ण स्वरुपाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म मथुरेचा राजा कंस याच्या राज्यात झाला. या वर्षी हा सण रविवार, 17 ऑगस्टला आहे.

या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धर्म ग्रंथानुसार श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी देवी लक्ष्मीच्या अवतार आहेत. या दिवशी श्रीकृषणाला प्रसन्न करून घेतल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

- असे मानले जाते की, श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र आवडतात, यामुळेच त्यांना पितांबरी असेही म्हटले जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळे फळ, पिवळे धान्य दान केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)