Home »Jeevan Mantra »Junior Jeevan Mantra» Kundli Reading And Astrological Measures For Job & Money

हे 3 उपाय केल्यास दूर होईल नोकरी आणि भाग्याची प्रत्येक समस्या

जीवनमंत्र डेस्क | Mar 20, 2017, 11:06 AM IST

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास घर-कुटुंबात आणि नोकरीमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, ज्योतिषाचे 3 असे उपाय, ज्यामुळे कुंडलीतील ग्रहदोष शांत होऊन सर्व वाढ दूर होऊ शकतात.

पहिला उपाय
'कलौ चंडी विनायकौ' म्हणजे कलियुगात श्रीगणेश आणि देवी दुर्गा त्वरित सिद्धी प्रदान करतात. यांच्या पूजेने लवकर शुभफळ प्राप्त होतात. यामुळे श्रीगणेश आणि देवी दुर्गाची उपासना करावी.

इतर दोन उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended