आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु आणि एकाक्षी नारळ दूर करू शकते तुमच्या अडचणी , हे आहेत उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष आणि तंत्र उपायांमध्ये विशेष प्रकारच्या नारळांचा उपयोग केला जातो. आज आम्ही तुम्हाला लघु, एकाक्षी नारळ आणि या नारळाच्या काही खास उपायांची माहिती देत आहोत.

लघु नारळ -
हे नारळ सामान्य आकाराच्या नारळापेक्षा थोडेसे छोटे असते. हे नारळ विविध उपायांमध्ये वापरे जाते. विशेषतः धन-संपत्ती प्राप्तीमध्ये याचा उपयोग केला जातो. लघु नारळाचे खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....