आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी करा या श्रीगणेश मंत्र स्तुतीचे स्मरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेश हे सिद्धीदाता आहेत, म्हणजेच यांची उपासना केल्याने बुद्धी, ज्ञान, बळ, यश, समृद्धी प्राप्त होते. विचार आणि कर्म शक्तीचा ताळमेळ साधून सुख-समृद्धी, धन-ऐश्वर्य प्राप्त करणे सहज शक्य आहे. अशाप्रकारे श्रीगणेशाची कृपा देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारी मानली गेली आहे. याच कारणामुळे देवी लक्ष्मीसोबत श्रीगणेशाची पूजा केली जाते.

शास्त्रामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छेने भगवान गणेशाच्या एक विशेष मंत्र स्तुतीचे स्मरण करणे शुभ मानले गेले आहे. या मंत्र स्तुतीचे विशेषतः गणेशोत्सव काळात, बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी स्मरण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

श्रीगणेश भक्तीच्या विशेष दिवशी सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची लाल गंध, लाल फुल, दुर्वा, अक्षता अर्पण करून पूजा करावी. त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून आरती करावी. त्यानंतर पुढे दिलेल्या गणेश मंत्र स्तुतीचे स्मरण करावे...