आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : विघ्नहर्ता श्रीगणेशाचे हे सात उपाय केल्यास सर्व विघ्न दूर होतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगणेश सर्व विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता आहेत. प्रसन्न झाल्यानंतर श्रीगणेश भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची प्रथम पूजा केली जाते. तंत्र शास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाचे विविध उपाय केले जातात. हे श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी केल्यास लवकर फळाची प्राप्ती होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय...