आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, श्रीगणेश पूजेचे सुख-समृद्धी प्रदान करणारे प्रभावी उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात अडचणी आणि संकटाच्या काळात योग्य विचार मनुष्याला कष्ट आणि मेहनत करण्यास प्रवृत्त करतात तर वाईट विचार अंधःकाराकडे घेऊन जातात. यामुळे मनुष्याने योग्य विचाराने निर्णय घेऊन परिस्थितीचा सामना करावा.

हिंदू धर्मामध्ये श्रीगणेश आणि लक्ष्मीचे स्मरण जीवनात सुख-समृद्धी आणि यश प्रदान करणारे मानले गेले आहे. शास्त्रानुसार भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी श्रीगणेश आणि महालक्ष्मीची उपासना लवकर शुभफळ प्रदान करणारी आहे. विशेषतः बुधवारी श्रीगणेशाचे काही खास उपाय केल्यास सुख-सौभाग्य आणि यशाची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रीगणेशाचे खास मंत्र आणि पूजा उपाय...