आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahalaxmi Fast And Friday Combination Today, 21 Measures Will Make It Rich

महालक्ष्मी व्रत आणि शुक्रवारचा संयोग आज, हे 21 उपाय करतील मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करणे फार सोपे आहे. तंत्र शास्त्रानुसार काही सोपे आणि अचूक उपाय केल्यास महालक्ष्मी आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होते आणि त्याला मालामाल करते. हा उपाय शुक्रवारी केल्यास आणखी लवकर फळ मिळते.शुक्रवार हा महालक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे.

लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अचूक उपाय जाणून घेण्यसाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...