आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahashivaratri Wearing Ekmukhi Rudraksh Are Pleased To Lakshmi

महाशिवरात्री : एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने प्रसन्न होते महालक्ष्मी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुद्राक्षाला महादेवाचा दागिना मानले जाते. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे प्रकार आणि त्यापासून होणारे लाभ तसेच धारण करताना कोणत्या मंत्राचा जप करावा यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्री (17 फेब्रुवारी, मंगळवार) च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला रुद्राक्षाची विशेष माहिती सांगत आहोत.

14 प्रकारचे रुद्राक्ष...
शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे 14 प्रकार सांगण्यात आले आहेत. य सर्वांचे महत्त्व आणि धारण करण्याचे मंत्र वेगवेगळे आहेत. यांना माळेच्या स्वरुपात धारण करण्याचे फळही भिन्न आहेत. हे रुद्राक्ष विधिव्रत पद्धतीने धारण केल्यास विशेष लाभ प्राप्त होतात.

1. एकमुखी रुद्राक्षाला साक्षात महादेवाचे स्वरूप मानले जाते. हा रुद्राक्ष धारण केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते.
धारण करण्याचा मंत्र - ऊं ह्रीं नम:

2. दोनमुखी रुद्राक्षाला देवदेवेश्वर संबोधले गेले आहे. हा सर्व इच्छा पूर्ण करणारा रुद्राक्ष आहे. जो व्यक्ती हा रुद्राक्ष धारण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
धारण करण्याचा मंत्र - ऊँ नम:

पुढे जाणून घ्या, रुद्राक्षाचे इतर प्रकार आणि धारण करण्याचे खास मंत्र...