आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवलिंगावर या 10 पूजन सामग्रीने अभिषेक केल्यास होतील हे 10 लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे एक खास उपाय सांगत आहोत. या उपायानुसार शिवलिंगावर दहा पूजन सामग्रीने अभिषेक करावा. येथे जाणून घ्या, या दहा गोष्टी कोणकोणत्या असून यापासून कोणते लाभ प्राप्त होतात.

या आहेत दहा पूजन सामग्री
1. जल, 2. दूध, 3. दही, 4. मध, 5.तूप, 6.साखर, 7. अत्तर, 8. चंदन, 9. केशर, 10. भांग (विजया औषधी)

ही सर्व सामग्री एकत्र करून किंवा एक-एक सामग्रीने महादेवाला अभिषेक करू शकता. शिवपुराणानुसार या सामग्रीने शिवलिंगाला अभिषेक केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अभिषेक करताना ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा.

पुढे जाणून घ्या, या सामग्रीने महादेवाला अभिषेक केल्यास कोणकोणते दहा लाभ होतात....