आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य, यश, धन-समृद्धीसाठी मकर संक्रांतीला तिळाने करा हे 5 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करण्यात आलेल्या उपायांचा शुभ प्रभाव वर्षभर राहतो असे मानले जाते. निरोगी त्वचा, धन-समृद्धी प्राप्त करण्यासाठी यशाची इच्छा बाळगणार्‍या लोकांनी येथे सांगण्यात आलेले 5 उपय अवश्य करावेत. शास्त्रानुसार हे पाच उपाय करणार्‍या व्यक्तीला पराभव पाहावा लागत नाही.

पहिला उपाय -
शास्त्रामध्ये मकरसंक्रांतीला तिळ स्नान करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी तिळाने स्नान करणारा व्यक्ती सात जन्मापर्यंत रोगी होत नाही. निरोगी शरीरासाठी या दिवशी तिळाचा वापर करून स्नान अवश्य करावे.

शास्त्रामध्ये संक्राती स्नानाशी संबंधित सांगण्यात आले आहे की...
रवि संक्रमणे प्रासेन स्नानाद्यस्तु मानवः।
सप्तजन्मनि रोगो स्द्यान्निर्धनश्चैव जायतेः।

अर्थ - सूर्य संक्रमणाच्या दिवशी जो मनुष्य स्नान करत नाही तो सात जन्मापर्यंत रोगी राहतो. यामुळे संक्रांतीच्या दिवशी स्नान अवश्य करावे.

देवी पुराणानुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी जो व्यक्ती स्नान करत नाही, तो आयुष्यभर रोगी आणि निर्धन राहतो.

पुढे जाणून घ्या, इतर चार उपाय...