आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Is A Hindu Festival Celebrated In Almost All Parts Of India

मकर संक्रांती आज : या स्तोत्राने करा सूर्यदेवाची उपासना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मात मकरसंक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने सर्व पाप स्वतःहून नष्ट होतात असे मानले जाते. मुख्यतः हा सण सूर्यदेवाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर साजरा केला जातो. अशाप्रकारे मकरसंक्रांतीचा सणाचे मुख्य आधार सूर्यदेव आहेत. या दिवशी सूर्यदेवाची विशेष उपासना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. मकरसंक्रांतीला अशाप्रकारे करा सूर्यदेवाची उपासना.

- पहाटे स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे तसेच नमस्कार करून खाली लिहिलेल्या सुर्याष्टक स्तोत्राचे पाठ करावेत...

शिव प्रोक्त सूर्याष्टक
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर मनोस्तु ते।।

सप्ताश्चरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्ममज्म।
श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम।।

लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यम् ।।

त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मविष्णुमहेश्वरम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यम्।।

बृंहितं तेज:पुजं च वायु माकाशमेव च।
प्रभुं च सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम्।।

बन्धूकपुष्पसंकाशं हारकुण्डलभूषितम्।
एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।।

तं सूर्यं जगत्कर्तारं महातेज: प्रदीपनम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।।

तं सूर्य जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणामाम्यहम्।।

सूर्य स्तुती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...