आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Make This Steps Of Lord Shiv Worship On First Monday Of Shravan Month

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : श्रावणात करा नशीब उजळवणारे हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत शुभ फळ देणारे मानले जाते. महादेवाला समर्पित असलेले हे व्रत केल्याने प्रत्येक शिव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार १२, १९, २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर या तारखेला आहेत. धार्मिक दृष्टीकोनातून यावर्षीचा पहिला श्रावणी सोमवार सुखी दाम्पत्य जीवन आणि सर्व इच्छा पूर्ण करणारा पुण्यदायी आहे. यासाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेवाच्या पूजेत कोणते उपाय करावेत हे जाणून घ्या...