आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • May 13 SPECIAL: The Work Will Be So Poor, Mother Lakshmi Will Rut

13 MAY SPECIAL: ही कामे केल्यास व्हाल निर्धन, रुष्ट होईल महालक्ष्मी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. या दिवशी महालक्ष्मीची पूजा करण्याचे महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी केल्या गलेल्या पूजेचे फळ अक्षय म्हणजे संपूर्ण असते. ग्रंथानुसार या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेतल्यास घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते.

धर्म ग्रंथामध्ये काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, जी केल्यामुळे महालक्ष्मी रुष्ट होते आणि ही कामे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

तुम्हालाही ही कामे जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा...