आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही छोटीशी वस्तू पाकिटात ठेवल्यास दिसून येईल चमत्कारिक प्रभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगण्यात आल्या आहेत. ज्या पाकिटात, तिजोरीत किंवा धन स्थानावर ठेवणे शुभ मानले जाते. या वस्तूंच्या चमत्कारिक प्रभावामुळे महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. धनसंबंधी कार्यामध्ये विशेष यश प्राप्त करण्यासाठी काही खास नियमांचे पालन तसेच काही प्राचीन उपाय केल्यास गरीब व्यक्तीचेही नशीब बदलायला वेळ लागत नाही.
तंत्र शास्त्रानुसार विविध वस्तूंचे चमत्कारिक उपाय सांगण्यात आले आहेत. याच वस्तूंमधील एक वस्तू आहे, लक्ष्मीची प्रिय कवडी. महालक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली असून कवडी सुद्धा महासागरातून प्राप्त होते. याच कारणामुळे लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत.
कवडी पाकिटात ठेवल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, कवडी पाकिटात ठेवण्यापूर्वी पुढे देण्यात आलेले उपाय करणे आवश्यक आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कवड्यांशी संबंधित काही खास गोष्टी आणि उपाय...