आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या उपायाने उंदीर घरात येणार नाहीत आणि असतील तर पळून जातील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक घरांमध्ये उंदराची समस्या एक सामान्य गोष्ट होऊन बसली आहे. उंदरांमुळे धान्याची नासाडी तसेच कपडे आणि मौल्यवान वस्तूंचे नुकसान होते. या त्रासातून सुटण्यासाठी लोक उंदीर मारण्याच्या औषधाचा प्रयोग करतात. हे औषध खाऊन उंदीर घरामध्ये इकडे-तिकडे कुठेतरी मारून पडतात. यामुळे घरात दुर्गंधी पसरते.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...