आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत धनत्रयोदशी आणि दिवाळीचे उपाय, 1 केल्यासही बदलेल नशीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी आणि अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. हे दोन्ही दिवस धन संबंधित उपाय करण्यासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत. यावर्षी धनत्रयोदशी 28 ऑक्टोबर, शुक्रवार तसेच दिवाळी 30 ऑक्टोबरला रविवारी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे कोषाध्यक्ष तसेच दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी करण्यात आलेल्या दान, हवन, पूजा उपायांचे फळ अक्षय (संपूर्ण) प्राप्त होते. तंत्र शास्त्रानुसार, या दिवशी काही खास उपाय केल्यास किंवा विशेष वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उपाय करणाऱ्या व्यक्तीला मालामाल करते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धनत्रयोदशी आणि दिवाळी काळात करण्यात येणारे खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...