आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना वारंवार दृष्ट लागत असेल तर करा हनुमानाचा हा उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो, कारण त्यांचे मन-मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मुल रडू लागते. दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात. उदा, एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मुल रडू लागते, त्याचे शरीर तापाने फणफणते, चिडचिड करणे इ गोष्टी दिसून येतात. काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

1- तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा. हे तावीज काळ्या दोर्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे.

2- मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालीसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा. त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. या उपायाने मुलांची भीती दूर होईल.

इतर काही समस्यांवरील उपाय जाणून घेण्यासाठी पुह्डील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...