आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 शापित ठिकाणी जाण्याचा विचारही करू नका, गमवावा लागेल जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमचे काळीज मजबूत असले आणि तुम्हाला धाडसी काम करण्याची हौस असली तरीही तुम्ही भारतातील या 10 ठिकाणी जाण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा. कारण हे सर्व ठिकाण शापित आहेत. येथे रात्रीच्या वेळी घडणाऱ्या घटना तुमचा जीवही घेऊ शकतात.

महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात हरंगुळ नावाचे एक गाव आहे. येथे 15 व्या शतकापासून काळ्या जादूने हडळ बनवण्याची प्रथा सुरु झाली. आजही हे गाव हडळेच्या सावटाखाली आहे. आजही येथे रात्रीच्या वेळी अनेक कार्य करण्यास मनाई आहे. येथील कोणताच व्यक्ती रात्रीच्या वेळी झाडाच्या जवळपास झोपत नाही. झाडामध्ये खिळा ठोकणे आणि मुत्र विसर्जन करणे वर्ज्य आहे. असे केल्यास हडळ त्या व्यक्तीची वाईट अवस्था करते असे मानले जाते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भातातील इतर 9 ठिकाणांची खास माहिती....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...