आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वाधिक विषारी साप, दंश केल्यानंतर जगण्याची शाश्वती कमीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो, साप हा एक असा प्राणी आहे ज्याला पाहताच भल्याभल्यांची बोबडी वळते. साप पाहिल्‍यानंतर प्रत्‍येक व्‍यक्ति घाबरत असतो. अर्थात, जगात बिनविषारी सापांची संख्याच अधिक आहे. काही साप चावल्‍यानंरत तात्‍काळ उपचार करता आले नाही तर मृत्‍यू ओढवू शकतो. आज मी तुम्हाला नागपंचमीच्या निमित्ताने जगातील सर्वात विषारी सापांबद्दल माहिती सांगणार आहे. या सापांची दंश केल्यास जगण्याची शाश्वती फारच कमी राहते.

सागरी सर्प :
बाकदार नाक असलेला हा सर्प अत्यंत तापट आणि आक्रमक असतो. याचे विष कोब्रापेक्षा 10 पट अधिक जहाल असते. मात्र, विषाचे हे प्रमाण तो कोणत्या समुद्रातील आहे यावरही अवलंबून आहे.

आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर....