आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षात ठेवा, या 8 कारणांमुळे मनुष्याला दंश करू शकतो साप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार 19 ऑगस्टला नागपंचमी आहे. नागपंचमीला सापांची पूजा केली जाते. या दिवशी देशातील सर्व शिव आणि नाग मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी भक्तांची अलोट गर्दी जमा होते. सापांपासून नेहमीच सावध राहवे, कारण यांच्या दंशाने व्यक्तीला मृत्यू होऊ शकतो. साप मनुष्याला विनाकारण दंश करत नाही. सापाने दंश केल्यास त्याचे विष शरीरातील रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पसरते आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. सापाने दंश केल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जावे. शास्त्रामध्ये साप दंश करण्यामागे 8 कारणे सांगितली आहेत. पुढे जाणून घ्या, कोणकोणत्या कारणांमुळे साप दंश करू शकतो...