आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब-गजब आहे नागा साधूंची आवड, या 10 गोष्टींनी करतात श्रुंगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रुंगार करायला महिलांनाच आवडते असे नाही, नागा साधूंनाही श्रुंगार करायला आवडते. फरक फक्त एवढाच आहे की, नागा साधूंची श्रुंगार सामग्री, महिलांच्या सौंदर्य प्रसाधानांपेक्षा एकदम वेगळी असते. नागा साधू प्रेमानंद गिरी यांच्यानुसार नागा साधूंचे स्वतःचे विशेष श्रुंगार साधन आहेत.

आम्ही तुम्हाला सांगत आहोत नागा साधू कोण-कोणत्या प्रकारचे श्रुंगार करतात...