आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navratri Special Your Every Questions S Answer Hiding In This 15 Digits

नवरात्री विशेष : या 15 अंकांमध्ये दडले आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सव पाच ऑक्टोबर शनिवारपासून सुरु झाला आहे. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येकाला वाटत असते की, देवीची कृपादृष्टी प्राप्त व्हावी. यामुळे प्रत्येक भक्त देवीची आपापल्या पद्धतीने उपासना करतो.
नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर आम्ही तुमच्यासाठी नवदुर्गा प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींच्या प्रश्नाचे उत्तर सहजरीत्या प्राप्त करू शकता. हे एक चमत्कारिक चक्र आहे.

या चक्राचा उपयोग विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...