आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रशास्त्रात अनेक वनस्पतींचा देखील वापर केला जातो. तंत्रशास्त्रानुसार जर घरात लिंबाच्या झाडापासून बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना केल्यास घरात सुख-शांती राहण्यास मदत होते. गणेश उत्सवाच्या काळात घरात अशा प्रकारच्या गणपतीची स्थापना करणे शुभ मानण्यात येते. जाणुन घ्या, लिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीचे काही चमत्कारिक लाभ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.