आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Strange Places In India Which Are Not Popular

PHOTO : भारतातील हे 19 रहस्‍यमयी ठिकाणं बनले विज्ञानासाठी कोडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विज्ञानाच्‍या बळावर मनुष्‍याने कितीही प्रगती केली तरीही काही‍ ठिकाणी त्‍याला झुकावेच लागते. भारतातही अशा 19 जागा आहेत की, ज्‍या आजही सहस्‍य बनून आहेत. त्‍यांना रोज देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. त्‍यांची खास माहिती divyamarathi.com साठी...
पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या
- आत्‍महत्‍या केवळ मनुष्‍य प्राणीच करतो.
- पण आसाममधील जतिंगा गावात एकाच वेळी हजारो पक्षी आत्‍महत्‍या करतात.
- सप्‍टेंबर, ऑक्‍टोबर महिन्‍यात विदेशातून स्‍थलांतर करून आलेले हे पक्षी झाडांना किंवा घरांना वेगाने धडक देतात आणि मरतात
- विशेष म्‍हणज या गावापर्यंत हे पक्षी विना अडथळा, डोंगर, दऱ्या पार करून हजारो मैलाचा सुरक्षित प्रवास करून येतात.
- परंतु, येथेच हे असे का मरतात, हे अजूनही पक्षी मित्रांसाठी कोडे बनले आहे.
- काही जण या प्रकाराला पक्ष्‍याची सामूहिक आत्‍महत्‍या म्‍हणतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अशाच इतर रहस्‍यमयी जागांविषयी....