आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nvdurga Questionnaire Cycle Yantra In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवदुर्गा प्रश्नावली चक्राच्या या 15 अंकातून जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सव 25 सप्टेंबर गुरुवारपासून सुरु झाला आहे. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येकाला वाटत असते की, देवीची कृपादृष्टी प्राप्त व्हावी. यामुळे प्रत्येक भक्त देवीची आपापल्या पद्धतीने उपासना करतो. नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर आम्ही तुमच्यासाठी नवदुर्गा प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींच्या प्रश्नाचे उत्तर सहजरीत्या प्राप्त करू शकता. हे एक चमत्कारिक चक्र आहे.

यथे जाणून घ्या, या चक्राचा उपयोग विधी...

ज्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तरं किंवा समस्येचे समाधान जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वात पहिले ऊँ ऐं ह्लीं क्लीं चामुण्डायै विच्चे या मंत्राचा पाच वेळेस जप करावा. त्यानंतर खालील मंत्राचा एक वेळेस जप करावा.

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

त्यानंतर डोळे बंद करून मनातील प्रश्न विचारावा आणि दुर्गा मातेचे स्मरण करीत प्रश्नावली चक्रावर कर्सर फिरवावा. ज्या रखाण्यात कर्सर असेल, त्या रखाण्यातील अंकाच्या फलादेशाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर समजावे.

1- धनलाभ आणि मान-सन्मान प्राप्त होईल.
2- धनहानी किंवा अनिष्ट घटना घडण्याची शक्यता आहे.

इतर अंकाशी संबंधित फलादेश जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)