आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offer Special Things To Lord Hanuman On Saturday For Keep Away Trouble

हनुमानाला अर्पण करा या खास वस्तू, वाईटातील वाईट दिवस संपून जातील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईश्वर आणि धर्मावर विश्वास ठेवणारा व्यक्ती जेव्हाही संकटात सापडतो, तेव्हा तो निश्चितच देवाचा धावा करतो. हिंदू धर्मामध्ये संकटकाळी कोणत्या देवाचे स्मरण केले जात असेल तर ते रुद्रावतार हनुमानाचे. श्रीरामदूत हनुमानाची उपासना संकटमोचक, भय, बाधा आणि ग्रह दोष दूर करणारी मानली गेली आहे.

रुद्राचा अकरावा अवतार असलेल्या हनुमानाच्या केवळ स्मरणाने व्यक्तीमध्ये ताकद आणि धाडस निर्माण होते. भीती आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे अस्थिर झालेले मन विश्वास आणि चैतन्याने भरून जाते.

धार्मिक दृष्टीकोनातून रुद्राचे अवतार हनुमान कलियुगात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जातात. यामुळे यांच्या उपासनेत सामान्य पूजा सामग्री अर्पण केल्यास शुभफळ प्राप्त होतात. परंतु विशेष प्रसंगी, शुभ मुहूर्त, दिवशी भक्ताला विधिव्रत पूजा करण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या विशेष पूजा सामग्रीने हनुमानाची उपासना केल्यास व्यक्ती संकटातून मुक्त होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हनुमान पूजेमध्ये कोणत्या पूजन सामग्रीचा उपयोग करावा...