आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखी जीवनासाठी अवश्य करा शनिदेवाला कृष्ण तुळस अर्पण करण्याचा हा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मशास्त्रामध्ये शनिदेवाला क्रूर ग्रह मानण्यात आले आहे. त्यांचे कार्य वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला दंड देण्याचे आहे. याचा प्रभाव विशेषतः शनि दशेमध्ये वाईट स्वरुपात दिसून येतो.

शनीची वक्र दृष्टी पडल्यास व्यक्तीला विविध अडचणींना म्हणजे व्यवसायामध्ये नुकसान, प्रत्येक कामात अपयश, अपत्य पिडा, शत्रू बाधा, आजारी पडणे अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. शास्त्रानुसार शनीची महादशा, अंतर्दशा किंवा कुंडलीत लग्न स्थान, दुसर्या, चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात शनि असल्यास शनिदोषापासून दूर राहण्यासाठी शनि उपासना करणे आवश्यक आहे.

तुम्हीही शनिदशेतून जात असाल किंवा शनिदशा सुरु होणार असेल तर येथे सांगण्यात आलेला शनि पूजेचा सोपा उपाय, जो शनि दशेतच नाही तर आयुष्भर दुःख आणि अडचणीतून मुटक करणारा मानला गेला आहे. पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अचूक उपाय...