आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण : इच्छापूर्तीसाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला पाण्याचा सोपा शिव पूजा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. हा वर्षा काळ (पावसाळा) आहे. या विशेष काळामध्ये निसर्गरूपी महादेवाचे वंदन आणि पूजेमध्ये जलाभिषेक अत्यंत शुभफळ प्रदान करणारे मानले गेले आहे. शिव वैराग्याचे अद्भुत आदर्श आहेत. व्याघ्रांबरधारी, साधे आणि सरळ स्वरूप असणारे महादेव भक्ताने अर्पण केलेल्या सध्या पूजा सामग्रीनेसुद्धा प्रसन्न होतात.

पवित्र जलासोबत महादेवाचा असाच एक उपाय देव पूजा प्रथांमधील विघ्न दूर करून सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण करणारा मानला गेला आहे.

येथे सांगण्यात आलेला पाण्यासोबतचा शिव पूजा विधी शास्त्रामध्ये देव उपासनेचा छोटा, सोपा परंतु श्रेष्ठ उपाय मानला गेला आहे. हा पंचोपचार पूजा नावाने ओळखला जातो. पंचोपचार पूजा म्हणजे पाच पूजन सामग्रीने पूजा करणे. श्रावणात या पूजा उपायने शिवलिंगावर जप अर्पण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सोपा आणि अचूक पूजा उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)