आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Old Tradition About Antim Sanskar

जाणून घ्या, अंतिम संस्काराला का ठेवण्यात येते मृताच्या मुखावर चंदनाचे लाकूड ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत वेग-वेगळे 16 संस्कार सांगण्यात आले आहेत. या संस्कारामध्ये मनुष्य जीवनातील सर्वात शेवटचा संस्कार आहे अंतिम संस्कार. अंतिम संस्कार मनुष्याच्या मृत्युनंतर प्रेत जाळण्याच्या क्रियेला म्हटले जाते. प्रेत जाळण्यापूर्वी काही खास परंपराचे पालन केले जाते. त्यातील एक परंपरा प्रेताच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवणे.

हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे संस्कार करताना त्याच्या मुखवर चंदन ठेवण्याची फार प्राचीन परंपरा आहे. आज देखील या परंपरेचे पालन मुख्य रूपात केले जाते. तुम्हाला माहित आहे का या परंपरेसाठी धार्मिक आणि वैज्ञानिक, दोन्ही कारणे सांगण्यात आलेली आहेत.
धार्मिक मान्यता...
धार्मिक मान्यतेनुसार मृत व्यक्तीच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवल्याने आत्म्यास शांति मिळते. मृत व्यक्तीस स्वर्गात चंदनाप्रमाणे शीतलता प्राप्त होते. चंदनाच्या लाकडाची तासीर अत्यंत शीतल असते. शीतलतेमुळे लोक चंदन घासून मस्तकावर तिळक लावतात. या टिळा लावल्याने मस्तिष्क थंड राहते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, या परंपरेमागचे वैज्ञानिक कारण काय आहे...