आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara We Should Do These 3 Works To Be Young

रोज सकाळी हे तीन काम केल्याने, तुम्ही व्हाल चिरतरून आणि समृद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसाची सुरवात चांगली झाली तर तुमचा दिवस चांगला जातो. यामुळेच सकाळी उठल्यावर काही उपाय करण्यास सांगितले जाते. या नियमांचे पालन केल्यावर तुमची सकाळ नक्कीच प्रसन्न होते.
आम्ही आज जे उपाय सांगत आहोत ते तुम्ही रोज नियमित केले तर तुम्ही चिरतरूण राहाल. आरोग्यासोबतच तुमच्यावर लक्ष्मीची कृपाही राहील. तुम्हाला कधीही पैस्याची कमी जाणवणार नाही कामात यश मिळेल याच बरोबर दिवसभर शारीरीक उर्जा टिकून राहिल.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी तळ हाताचे दर्शन घ्या
-सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे.
- सकाळी लवकर उठा. रात्री झोपण्यास उशिर झाला असेल तर मंत्राचा जप करा.
पुढील स्लाइडवर वाचा या तिन्ही गोष्टींविषयीची खास माहिती...