आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 ऑक्टोबरपर्यंत हे उपाय केल्यास प्रसन्न होऊ शकतात सर्व देवी-देवता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार 28 सप्टेंबर, सोमवार पौर्णिमा तिथीपासून श्राद्ध पक्षाला सुरुवात झाली असून 12 ऑक्टोबर (अमावस्या)ला हा पक्ष समाप्त होईल. या तिथींसंदर्भात पंचांगात भेद असू शकतात. श्राद्ध पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष धूप-ध्यान केले जाते. या दिवसांमध्ये ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित केले जाते तसेच गौव-या ( शेणापासून तयार केल्या जातात) जाळून त्यावर पितरांसाठी धूप अर्पण केले जाते.

पितरांच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही लक्ष्मी कृपा
शास्त्रानुसार श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी विशेष पूजन केले जाते. जर तुमचे पितृ देवता प्रसन्न झाले नाहीत तर तुम्हाला लक्ष्मीसहित इतर देवतांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. पितरांच्या कृपेशिवाय खूप कष्ट करून देखील मनासारखे योग्य फळ प्राप्त होत नाही. पितरांना तृप्त केल्यानंतरच सर्व सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्राद्ध पक्षात कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...