आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक कामामध्ये यश प्राप्तीसाठी पितृ पक्षात करा हे छोटे-छोटे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष असल्यास त्याला स्वप्नामध्ये साप दिसतात. कुटुंबातील एखादा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये दिसू शकतो. लक्ष्यापर्यंत पोहोचून कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. हे पितृदोषाचे सामान्य संकेत आहेत. पितृ दोष दूर करण्यासाठी श्राद्ध पक्ष म्हणजे पितृ पक्षात (16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2016 पर्यंत) येथे सांगण्यात आलेले सामान्य उपाय करू शकता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...