संक्रातीला हे सोपे उपाय केल्यास दूर होतील प्रत्येक प्रकारचे शनीदोष
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या दिवशी विविध प्रकारचे दान करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत शनिदोष आणि त्याच्याशी संबंधित अडचणी दूर करण्याचे काही खास उपाय, जे संक्रांतीला करण्याचे विशेष महत्त्व आहे.