आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्तराने असे होते वशीकरण, दूर करा पैसा आणि प्रेमाशी संबंधित सर्व समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण भारतामध्ये प्राचीन काळापासून अत्तराचा सुगंधासाठी उपयोग केला जातो. अत्तराचा सुगंध विविध प्रकारचा असतो परंतु मूळ रूपात याला तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. मादक अत्तर, मनभावन आणि सुगंधीत अत्तर. या सुगंधाच्या आधारे तंत्र क्रियेत वशीकरण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अत्तराच्या उपायाने केवळ मनुष्याला नाही तर अनंत शक्ती आणि देवी-देवतांनासुद्धा आकर्षित केले जाऊ शकते. पुढे जाणून घ्या, अत्तराशी संबंधित काही वशीकरण उपाय आणि त्यामुळे होणाऱ्या लाभांविषयीची खास माहिती....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...