आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीची साडेसाती सुरु असेल तर करा शनिदेवाला प्रसन्न करणारे हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिदेवाला सर्व ग्रहांमध्ये न्यायधीशाचे पद प्राप्त आहे. मनुष्याला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देण्याचे काम शनिदेव करतात. ज्या व्यक्तीवर शनीची वक्र दृष्टी पडते तो व्यकी अल्पावधीतच राजापासून रंक होतो. ज्या व्यक्तीचा शनीची साडेसाती सुरु असते त्याला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तुम्हाला शनीची साडेसाती सुरु असेल तर शनिदेवाला प्रसन्न करणारे येथे सांगितलेले काही खास उपाय अवश्य करा.

- काळ्या गाईची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारी काळ्या गाईची पूजा करून शिंगाला काळा दोरा बांधून पूजा करा. पूजा झाल्यानंतर गाईला प्रदक्षिणा घालून बुंदीच्या चार लाडूंचा नैवेद्य दाखवा. हा उपाय तुम्ही केव्हाही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.

पुढील स्लाइड्स वर क्लिक करा आणि वाचा शनिदेवाला प्रसन्न करणारे आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)