आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rules And Condition For Chant Namah Shivay In Shiv Puran

जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचा शिवपुराणातील खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिव कृपानिधी म्हणजे करुणामयी देवतेच्या रुपात पूजनीय आहेत. धार्मिक आस्थेनुसार महादेवाचा करुणा भाव संसारिक जीवनात सुखाचे कारण आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिव उपासनेत पंचाक्षरी मंत्र 'नमः शिवाय'चे स्मरण अत्यंत शुभ आणि प्रभावकारी मानले गेले आहे. शास्त्रानुसार पंचाक्षरी मंत्राचे स्मरण व्यक्तीच्या जीवनातील सर्व कार्य आणि इच्छा पूर्ण करणारे मानले गेले आहे. या मंत्राचा जप करताना काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- हा मंत्र गुरूंकडून घ्यावा. यामुळे या मंत्रचा जप अधिक प्रभावी आणि मंगलकारी सिद्ध होईल.

- देवघर, तीर्थस्थळ, एकांत ठिकाणी आसनावर बसून या मंत्राचा जप करावा.

- नम: शिवाय मंत्राच्या अगोदर 'ॐ' लावून जप केल्यास हा षडाक्षरी मंत्र होतो.

पुढे वाचा, या मंत्र जपाशी संबंधित इतर काही खास नियम...