आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarswati Dhyan Mantra For Make Mind And Soul Stron

वसंत पंचमीला अवश्य करा या सरस्वती ध्यान मंत्राचे स्मरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानाशिवाय यश नाही. यश मिळविण्यासाठी ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञानप्राप्तीसाठी सर्वात आधी देवी सरस्वतीची आराधना केली पाहिजे. कारण देवी सरस्वतीची कृपा प्राप्त झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती कठीण नाही. देवी सरस्वती ज्ञान, बुद्धी आणि विवेकातची शक्ती आहे.

व्यावहारिक दृष्टीकोनातून जीवनातील प्रत्येक निर्णय घेताना योग्य आणि आयोग्य गोष्टीची समज असणे फार आवश्यक आहे. निणर्यक्षमतेला प्रभावकारी बनवते स्मरणशक्ती. स्मरणशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित दिनचर्या तसेच काही धार्मिक उपाय केल्यास लाभ होतो. ४ फेब्रुवारीला मंगळवारी वसंतपंचमी आहे. या दिवशी काही विशेष सरस्वती मंत्राचे स्मरण करणे शुभ मानले जाते.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विशेष सरस्वती ध्यान मंत्र...