आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarvapitru Amavasya Special Measures In Divya Marathi

आज सर्वपित्री अमावस्या, करू शकता शास्त्रामध्ये सांगितलेले हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार, 24 सप्टेंबर 2014 रोजी श्राद्ध पक्षातील अमावस्या असून या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. श्राद्ध पक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी विशेष पूजन कर्म केले जातात. जर एखाद्या व्यक्तीला पूर्ण श्राद्ध पक्षामध्ये पितरांना तृप करणे शक्य झाले नसेल तर, या अमावस्येला श्राद्ध कर्म अवश्य करावे. सर्वपितृ अमावस्येला केलेल्या श्राद्ध कर्माने सर्व पितर देवता तृप्त होऊन सुख-समृद्धी प्रदान करतात.

येथे जाणून घ्या, अमावस्येच्या दिवशी श्राद्ध व्यतिरिक्त केले जाणारे इतर उपाय. हे सर्व उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.

- अमावास्येपासून सुरु करून प्रत्येक शनिवारी एखाद्या काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने माखलेली पोळी खाऊ घालावी. या उपायाने शनि दोष नष्ट होतील. कालसर्प दोष आणि राहू-केतूचे इतर दोष शांत होतील.

- अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चार खाऊ घालावा. गाईची सेवा केल्याने देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)