आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Secret Navratri S This 9 Days Are Very Special, Everyday Do 1 Special Measures

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुप्त नवरात्रीचे 9 दिवस आहेत खूप खास, दररोज करा 1 विशेष उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार एक वर्षामध्ये चार नवरात्री असतात, परंतु अनेक लोकांना केवळ दोन नवरात्री (चैत्र आणि शारदीय)ची माहिती आहे. आषाढ आणि माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हटले जाते. यावर्षी आषाढ मासातील गुप्त नवरात्रीचा प्रारंभ आषाढ शुक्ल प्रतिपदा (28 जून शनिवार) पासून होत आहे. या नवरात्रीची समाप्ती आषाढ शुक्ल नवमी (6 जुलै, रविवार) तिथीला होईल. या नऊ दिवसांमध्ये देवीची विविध प्रकारे पूजा करून देवीला प्रसन्न केले जाते.

शास्त्रानुसार प्रतिपदेपासून नऊ तिथीपर्यंत देवीला विशिष्ठ नैवेद्य अर्पण केल्यास तसेच दान केल्यास साधकाचा सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या तिथीला देवीला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

- प्रतिपदा म्हणजे गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी (28 जून शनिवार) देवाला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि तूप दान करावे. या उपायाने साधक आजारातून मुक्त होतो आणि निरोगी राहतो.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)