आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही घेता का स्वप्नात प्रणयाचा आनंद? मग जाणून घ्या याचा नेमका अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी होतात असे आपण प्रत्येकाकडून ऐकत असतो. आपल्यपैकी अनेक व्यक्ती दररोज नवनवीन स्वप्ने पाहत असतात. प्राचीन काळापासून स्वप्नांबद्दल अनेक रोचक गोष्टी आपण ऐकल्या देखील असतील. जसे की, पिकलेला आंबा स्वप्नात दिसल्यास घरातील एखादी स्त्री गर्भवती राहते. जेवण करतानाचे स्वप्न पडल्यास अशुभ संकेत मानला जातो, अशा एक न अनेक कल्पना स्वप्नांशी जोडण्यात आल्या आहेत.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, प्रणयक्रीडेशी संबंधित स्वप्नदेखील तुमच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पाहण्यात येणा-या प्रणयस्वप्नांचा नेमका अर्थ काय आहे याबद्दल सांगणार आहोत

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या प्रणयाच्या स्वप्नाचा काय अर्थ आहे ते...
बातम्या आणखी आहेत...