आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी अमावस्या : करू शकता शनिदेवाचे हे 4 उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, 18 एप्रिल 2015 ला शनिश्चरी अमावस्या आहे. शास्त्रामध्ये शनिवारच्या अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या योगमध्ये करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. कुंडलीतील विविध दोषांचा प्रभाव कमी होतो. येथे जाणून घ्या 4 उपाय, जे तुम्ही शनिवारी करू शकता...

1. या वस्तूंचे करू शकता दान
शनिदेवाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी काळी गाय दान करावी. काळे वस्त्र, उडदाची डाळ, काळे तीळ, चामड्याचे बूट किंवा चप्पल, मीठ, मोहरीचे तेल किंवा धान्य दान करू शकता. लोखंडाच्या भांड्यात तांदूळ भरून दान करावेत. कोणत्याही वस्तूचे दान श्रद्धा आणि सामर्थ्यानुसार करावे.

दान करताना लक्षात ठेवा या गोष्टी...
1. शनीचे दान शनिवारीच करावे. शनिवारी संध्याकाळी दान करणे श्रेष्ठ राहते.
2. एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...