आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशींवर आहे सध्या साडेसातीचा प्रभाव, करा हे खास उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9 ग्रहांमध्ये शनी एकमेव असा ग्रह आहे, जो एखाद्या राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष थांबतो. शनीच्या मंद गतीमध्ये त्यांना शनैश्चर म्हटले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनी सध्या धनु राशीमध्ये आहे. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसातीचा प्रभाव राहील. यासोबतच वृषभ, कन्या राशीवर शनीच्या अडीचकीचा (अडीच वर्ष) प्रभाव राहील. साडेसाती आणि अडीचकीच्या काळात व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, शनिदोष दूर करण्याचे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...