आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवारी हे खास उपाय केल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कष्ट आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी अंगीकृत केल्यास जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यामधून मार्ग काढणे सोपे जाते. याच कारणामुळे धर्मशास्त्रसुद्धा येणार काळ सुखी बनवण्यासाठी वर्तमान कर्मामध्ये संयम आणि धैर्य ठेवण्याची शिकवण देते.

हिंदू धर्म प्रथांमध्ये दंडाधिकारी मानण्यात आलेल्या शनिदेवाचे चरित्रसुद्धा कर्म आणि सत्य जीवनात अवलंब करण्याची प्रेरणा देते. शनि देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शनि पूजा आणि उपासना शुभ मानण्यात आली आहे. शनि उपासनेने दुःख, कलह, अपयश दूर होऊन सुख, सौभाग्य, यश प्राप्त होते.

धर्मशास्त्र आणि ज्योतिष मान्यतेमध्ये शनि पिडा, कुंडलीत शनीची महादशा, साडेसातीमध्ये शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनि पूजेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक धार्मिक कर्माचे फळ तेव्हाच मिळते, जेव्हा त्याचे पालन विधिव्रत पद्धतीने केले जाते.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, प्रत्येक शनिवारी शनि भक्ती करण्याचे खास उपाय....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे
)