आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 मे : शनिवार आणि एकादशीच्या योगात करू शकता हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार 6 मे रोजी एकादशी आहे. या महिन्यात शनिवारी एकादशी असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच शनिदेवाचे उपाय केले जाऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार येथे सांगण्यात आलेले उपाय एकादशी आणि शनिवार योगात नियमितपणे सुरु केल्यास व्यक्तीच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. साडेसाती चालू असलेल्या लोकांनी हे उपाय वेळोवेळी करणे फायद्याचे राहील. येथे जाणून घ्या, शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...