आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Measure For Happiness In Life According To Shiv Puran

शिवपुराणातील हा एक उपाय केल्यास पूर्ण होऊ शकतात तुमच्या 10 खास इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुख आणि दुःख या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे आपल्या कर्माचेच फळ असते. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भरपूर सुख असेल तर ठीक आहे. परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुःख असेल तर तो निराश होतो. निराश मनाने करण्यात आलेल्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता फारच कमी असते. अशा स्थितीमध्ये व्यक्ती अधिक अडचणींनी घेरला जातो. निराशा आणि दुःख दूर करण्यासाठी शिवपुराणात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. येथे याच उपयांमधील एक उपाय सांगण्यात येत आहे. या उपायाचा एक विशिष्ठ विधी आहे. हा उपाय विधीनुसार केल्यास तुमच्या खास 10 इच्छा पूर्ण होऊ शकतात...

या उपायाचा विधी -
कोणत्याही श्रेष्ठ मुहूर्तावर हा उपाय केला जाऊ शकतो. ज्या दिवशी हा उपाय करावयाचा आहे. त्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळी लवकर उठून अंथरूण सोडण्यापूर्वी सर्वात पहिले महादेवाचे ध्यान करून कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर सोळा वेळेस स्वच्छ पाण्याने तोंड धुवावे. स्नान करून पवित्र व्हावे. जर तुम्ही रविवार, श्राद्ध, संक्रांती, ग्रहण काळ, व्रत-उपवास या दिवशी हा उपाय करू इच्छित असाल तर या दिवसांमध्ये गरम पाण्याने स्नान करू नये. स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, संपूर्ण विधी आणि या उपायाने पूर्ण होणार्‍या 10 इच्छा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)